🎬डास निर्मूलन व आरोग्यासाठी फॉगिंग कार्यक्रम
मल्हारपेठ ग्रामपंचायतच्या वतीने आपल्या गावात डासजन्य आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी फॉगिंग मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेचा उद्देश गावातील रहिवाशांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे आणि डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचा प्रसार रोखणे हा आहे.